बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आझाद मैदान येथे आंदोलनकर्त्या शिक्षकांची भेट घेतली

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आझाद मैदान येथे आंदोलनकर्त्या शिक्षकांची भेट घेतली

– जे शिक्षक विनाअनुदानित शाळेत काम करतात त्यांच्या या विविध मागण्या आहेत..
– काही शिक्षकांची अशी अवस्था आहे ज्यांना पगाराच मिळत नाही…
– त्यांना पगारच मिळत नसेल तर ते शिक्षणाच दान कस करणार.
– सरकारने या शिक्षकांच्या मागण्याचा गंभीरतेने विचार केला पाहिजेत आणि त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत..
– शिक्षक हा समाजातील महत्वाचा घटक आहे.

BYTE- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button