अहमदनगरबातम्यामहाराष्ट्र
राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी संगमनेरमध्ये घेतली दुर्घटनाग्रस्त बर्डे कुटुंबीयांची भेट – अहमदनगर
राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी संगमनेरमध्ये घेतली दुर्घटनाग्रस्त बर्डे कुटुंबीयांची भेट - अहमदनगर
राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे अकोले तालुका दौऱ्यावर असता त्यांनी संगणमेर तालुक्यातील खंदरमाळ येथील बर्डे कुटुंबीयांची आकलापुर या ठिकाणी सांत्वनपर भेट घेतली आहे.यावेळी त्यांनी अकलापुरचे जागृत देवस्थान दत्त महाराजांचे दर्शन घेतले.यावेळी वीजेचा धक्का लागुन ज्या चार मुलांच मुत्यु संगमनेरमध्ये झाला त्या दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांचे सांत्वन करन अधिकारी वर्गाला तात्काळ मदत करन्याचे आदेश फोनवरून दिले आहेत.अजित पवार यांनी बर्डे कुठुंबीयांना आधार देत अर्धा तास त्यांच्याशी चर्चा केलीये.यावेळी युवक रष्ट्रवादीचे कपिल पवार,आमदार किरन लहामटे,अजय फटांगरे,जनार्दन आहेर,भानुदास गोंदके,लहु आभाळे आणि अधिकारी वर्ग उपस्थित होते.