बातम्यामुंबई

कल्याण – डोंबिवलीत चालू गाड़ीने घेतला पेट

कल्याण - डोंबिवलीत चालू गाड़ीने घेतला पेट

डोंबिवली पश्चिमेलकडील रेल्वे मैदान जवळ रस्त्यात एका चालू गाडीला अचानक आग लागल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत नागरिकांनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली . अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. सुदैवाने आग लागल्याचे लक्षात आल्याने नागरिकांनी याबाबत गाडी चालकाला सांगितलं.गाडी चालकाने प्रसंगावधान राखत गाडी बाहेर धाव घेतली त्यामुळे जीवित हानी टळली मात्र या आगीत गाडीचं मोठं नुकसान झालंय

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button