बातम्यायवतमाळ

16 लाख रुपयांचा 266 किलो गांजा जप्त गांजाच्या शेती वर पोलिसांची धाड दोन आरोपी अटकेत

16 लाख रुपयांचा 266 किलो गांजा जप्त गांजाच्या शेती वर पोलिसांची धाड दोन आरोपी अटकेत

यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी पासून जवळच असलेल्या निंगणुर शिवारातील संतोषवाडी येथे दोन व्यक्ती गांजाची शेती करत असल्याची गोपनीय माहिती बिटरगाव पोलीस ठाण्याला मिळाली यावरून संतोषवाडी येथील शेतामध्ये अवैधरित्या लागवड केलेल्या गांजा शेतीवर धाड टाकून आनंद गोवर्धन जाधव, व उल्हास रतन जाधव या दोन आरोपींना अटक केली. यावेळी 16 लाख 20 हजार रुपयांचा 277 गांज्याची झाडे वजन 266 किलो गांजा जप्त केला पुढील तपास धानकी पोलीस स्टेशन करीत आहे.

बाईट – प्रताप भोसे,पोलीस निरीक्षक ढानकी पोलीस स्टेशन उमरखेड यवतमाळ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button