अमरावतीऔरंगाबादकरमणूकजळगावनागपूरपुणेबातम्याबीडभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईलसोलापूर
Trending

चंद्रपूर – जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींच्या मतदानाला सुरुवात

सकाळच्या सत्रात संथपणे सुरू झाले मतदान, सोमवारी होणार आहे मतमोजणी

ANC – चंद्रपूर जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायतींसाठी या टप्प्यात मतदान होत आहे. यातील सहा ग्रामपंचायती आधीच बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. रविवारी 88 ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदानाला प्रारंभ झालाय.

यातील मुल 3 ,चिमूर 4 ,भद्रावती 2 ,ब्रह्मपुरी 1, कोरपना 25 ,जिवती 29, तर राजुरा तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. याआधीच भद्रावती तालुक्यातील 1 राजुरा येथील 2, जीवती तालुक्यातील एक तर चिमूर व मूल तालुक्यातील प्रत्येकी एक ग्रामपंचायत अविरोध निवडली गेली आहे. आज सकाळपासून विविध मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली आहे.

सोमवारी या ग्रामपंचायत निवडणुकीसाठीची मतमोजणी विविध तालुकास्थानी घेतली जाणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button