अमरावतीमहाराष्ट्र
Trending

मोझरी गावात पालखी पदयात्रा सोहळ्यात आ. यशोमती ठाकूर यांनी घातली फुगडी

मोझरी गावात पालखी पदयात्रा सोहळ्यात आ. यशोमती ठाकूर यांनी घातली फुगडी

विदर्भातील नामवंत संत अखिल विश्वाला सर्वधर्म समभाव व मानवतेची शिकवण देणारे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा 54 वा पुण्यतिथी महोत्सव

जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी मध्ये सुरू आहे..या पुण्यतिथी महोत्सवातील हृदयस्पर्शी असा लाखों भाविकांच्या उपस्थितीत मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम काल पडला तर तर आज पुण्यतिथी आलेल्या हजारो पालकांची मोजरी गावात पालखी पदयात्रा काढण्यात आली ठिकाणी मोझरी गावात ग्रामस्थांनी गुरुदेव भक्तांनी आणलेल्या तुकडोजी महाराजांच्या पालख्यांचे स्वागत केले,टाळ मृदुगाच्या गजरात यावेळी गुरुदेव भक्त तल्लीन झाले होते,तर यावेळी माजी मंत्री व आमदार यशोमती ठाकुर यांनी पदयात्रे मध्ये फुगडी खेळत आनंद व्यक्त केला व
सोबतच सर्व धर्म समभावाचा संदेश देत विणा वाजवत पदयात्रा (पालखी) चा तुकडोजी महारांजाची भगवी टोपी शेला देत सत्कार केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button