बातम्यामहाराष्ट्र
Trending

अहमदनगर – माजी मंत्री बाळसाहेब थोरात यांनी घेतली दुर्घटनाग्रस्त कुटुबीयांची भेट

अहमदनगर - माजी मंत्री बाळसाहेब थोरात यांनी घेतली दुर्घटनाग्रस्त कुटुबीयांची भेट

संगमनेर तालुक्यातील खंदरमाळ येथे वीजेच्या धक्याने चार मुलांचा मुत्यु झाला त्यांच्या कुटुंबीयांना बाळासाहेब थोरात यांनी दोन कीलोमीटर चालत जावुन सांत्वनपर भेट दिली आहे.या कुटुंबाला सर्वोतोपकारी मदत होईल याकडे आपन लक्ष देनार असल्याचे माजी मंत्री व काँग्रेस चे वीधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button