अमरावतीमहाराष्ट्रमुंबई
Trending

विदेशातील पाहुणे तुकडोजी महाराजांच्या समाधी पुढे नतमस्तक

विदेशातील पाहुणे तुकडोजी महाराजांच्या समाधी पुढे नतमस्तक

अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव सुरू आहे या पुण्यतिथी महोत्सवामध्ये विदेशातील वीस पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते, त्यामुळे अमेरिका, जर्मनी,कॅनडा या देशातील सर्व पाहुण्यांनी तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचे दर्शन घेऊन ते राष्ट्रसंतांपुढे नतमस्तक झाले त्यामुळे निश्चितच राष्ट्रसंतांचा विचार हा जगभभर पसरवण्याच्या उद्देशाने या पाहुण्यांची मदत आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली असं म्हणायला काही हरकत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button