करमणूकनागपूरपुणेबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

शिवसेनेचे हे मगरीचे च अश्रू – भालचंद्र शिरसाट

शिवसेनेचे हे मगरीचे च अश्रू - भालचंद्र शिरसाट

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कायदा पंडीत माजी कायदा मंत्री ऍड. अनिल परब यांनी आपल्या मनातील उमेदवाराला अंधेरी पूर्व विधानसभेचे तिकीट देण्यासाठी स्वर्गवासी आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना लटकवले ?

असा आरोप भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रचे प्रवक्ते शिरसाट यानी केला आहें.

शिरसाट म्हणाले, महापालिका सेवेचा राजीनामा अटी व शर्तींवर देता येत नाही. तो सुस्पष्ट असावा लागतो हे कायदे पंडितांना २ सप्टेंबर पासून ३ ऑक्टोबर पर्यंत उमगलेच नाही काय ?
कि हे मुद्दाम घडवून आणले ?
निष्ठावान कार्यकर्त्यांच्या निष्ठेला तडा देणारी आणि विश्वासाला जाळणारी मशाल आता अनिल परब यांच्याच शागीर्दाच्या हाती येणार असे दिसते.

असो मशाल पेटवून अशीच क्रांती करत रहा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button