नागपूरपुणेबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

सुजित पाटकर यांच्याविरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात कोविड घोटाळ्याचा गुन्हा दाखल

सुजित पाटकर यांच्याविरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात कोविड घोटाळ्याचा गुन्हा दाखल

संजय राऊत यांचे सहकारी सुजित पाटकर यांच्याविरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात कोविड घोटाळ्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता…

आता मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाची चौकशी करणार आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी ही माहिती दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button