मुंबई
Trending

महागाईचा मोठा फटका

महागाईचा मोठा फटका

मुंबईकरांना बसला आहे. ऑटो रिक्षाच्या भाड्यात 2 रुपये आणि टॅक्सीच्या भाड्यात 3 रुपयांनी वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. ही भाडेवाढ १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button