भारतमहाराष्ट्रमुंबई

राज्यपालांच्या हस्ते नितीन गडकरी यांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान

राज्यपालांच्या हस्ते नितीन गडकरी यांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या छत्तिसाव्या वार्षिक दीक्षांत समारंभात राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.यावेळी माजी कुलगुरु डॉ मोतीलाल मदान, कुलगुरु डॉ विलास भाले, कुलसचिव, शिक्षक व स्नातक विद्यार्थी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.राज्यपालांच्या हस्ते यावेळी सर्वाधिक पदके, सुवर्ण पदके तसेच इतर पारितोषिके प्राप्त करणाऱ्या स्नातकांचा सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button