बातम्यामहाराष्ट्रमुंबई

मॉरिशसचे प्रधानमंत्री यांचे मुंबईत आगमन

मॉरिशसचे प्रधानमंत्री यांचे मुंबईत आगमन

मुंबई, मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद जुगनाथ यांचे सपत्नीक आज मुंबईत पहाटे 1.20 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले.

त्याच्या स्वागतास परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी व वरीष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button