maharashtra
-
महाराष्ट्र
Mumbai: इव्हेंट आणि जाहिरातींसाठी ४००-४०० कोटी रुपये खर्च करता, शेतकऱ्यांनाही मदत मिळावी
मराठवाडा आणि विदर्भात पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे…
Read More » -
महाराष्ट्र
Mumbai: ड्रायव्हींग लायसन्सचे स्मार्ट कार्डमध्ये, रूपांतरणासाठी १५ सप्टेंबर पर्यंत मुदत
ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ड्रायव्हींग लायसन्सचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतर करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या वाहन चालकांनी मानवी स्वरूपात…
Read More » -
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल लायब्ररी मध्ये नॉलेज सेंटर सुरु
विविध स्पर्धा परीक्षांं देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वांद्रे पश्चिम येथील नॅशनल लायब्ररीमध्ये डिजिटल नॉलेज सेंटर सुरू करण्यात आले असून काल मुंबई भाजप…
Read More » -
Mumbai: महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अवमान करणाऱ्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही: नाना पटोले
मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भाजपा सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे कोसळल्याने जनतेत तीव्र संताप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते…
Read More » -
महाराष्ट्र
Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोध करण्यास जात असताना नसीम खान पोलीसामार्फत स्थानबद्ध
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोध करण्यास जात असताना CWC सदस्य व महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कार्याध्यक्ष…
Read More » -
महाराष्ट्र
Mumbai: महिलांच्या सुरक्षा प्रती महायुती सरकार संवेदनशील नाही …. नसीम खान यांचा आरोप
आज काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य व प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष मो. आरिफ (नसीम) खान यांच्या नेतृत्वाखाली बदलापूर व कोलकत्ता मध्ये घडलेल्या…
Read More » -
महाराष्ट्र
Mumbai: देश सुरक्षित राहिला पाहिजे, या सुरक्षेची हमी हिंदू मूल्ये – आचार्य पवन त्रिपाठी
‘देश सुरक्षित राहिला पाहिजे, या सुरक्षेची हमी हिंदू मूल्ये आहेत.’ वरील प्रतिपादन मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी केले.…
Read More » -
महाराष्ट्र
Mumbai: मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे शासनाचे करोड़ों रुपयांचे नुकसान
मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे महाराष्ट्र शासनाचे करोड़ों रुपयांचे नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे. 1 जानेवारी 1923 रोजी बॉम्बे कंपनी…
Read More » -
महाराष्ट्र
Mumbai: उद्धव ठाकरे प्रेस रिलीज करण्यास पात्र आहेत:- प्रेम शुक्ला
महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे यांना प्रसिद्धीपत्रक देण्यास योग्य मानले आहे. विरोधक आता त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या लायक समजत नाहीत. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते…
Read More » -
महाराष्ट्र
Mumbai: भ्रष्ट युती सरकारपासून महाराष्ट्र वाचविणे ही काँग्रेसची प्राथमिकता: नाना पटोले
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व त्यांच्या नंतरच्या मुख्यमंत्र्यांच्या अथक प्रयत्नांनी महाराष्ट्र घडला व समृद्ध झाला. परंतु भाजपप्रणित महायुती सरकारने…
Read More »