बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending

‘आपला तो फेकु, दुसऱ्याचा तो पप्पु’ हे करणं किरीट सोमय्या यांनी बंद केलं पाहिजे – सुषमा अंधारे

'आपला तो फेकु, दुसऱ्याचा तो पप्पु' हे करणं किरीट सोमय्या यांनी बंद केलं पाहिजे - सुषमा अंधारे

– राऊत हे जेष्ठ नेते आहे मी धाकटी लेक आहे. त्यांना भेटायची उत्सुकता होती.
– मला 102 दिवस झाले लांब पल्ल्याच्या तोफेकडून काही टिप्स मिळतील का यासाठी भेट झाली.
– सेनेची ऊर्जा ताकत वाढली.
– बेकायदेशीर कारवाई आहे असं न्यायालयाने मान्य केलं यावर आता सभागृहात चर्चा व्हायला पाहिजे
– मेहंदिवाल्यांच्या हिशोब मागतात,पण बिकेसी रैली चा हिशोब का मागत नाही तळ्यावर किरीट सोमय्या का बोलत नसतील.
– अनिल परब यांच्या बंगल्याला फार लांबचा पल्ला आहे. त्या आधी मुंबई मधला नारायण राणे चा आधिश बंगल्यावर हतोडा घेऊन कधी जाणार आहात, असा सवाल किरीट सोमय्या यांना विचारला.
– प्रताप सरनाईक,भावना गवळी यांना सरकार स्थापन करायच्या आधी माफिया म्हणत होते,आता त्यांच्यावर एफ आय आर दाखल कधी करणार.
– आपला तो फेकु, दुसऱ्याचा तो पप्पु हे करणं किरीट सोमय्या यांनी बंद केलं पाहिजे.
– गृहमंत्री पद फडणवीस यांना झेपत नाही. त्यांच्या मंत्र्यांना ते असभ्य बोलतात त्यांना गुळगुळीत बोलत आहे.
– भाजप कडे आल्यावर फाईल बंद होतात नकार दिला तर पुन्हा ताच आणली जात आहे हे थांबलं पाहिजे.
– ती बाळासाहेब यांची शिवसेना नाही ते बाळासाहेब यांचे शिपाई नाहीत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजप मध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही
– आता कोणी भाऊ जाणार नाहीत गेलेले भाऊ पुन्हा येतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button