बातम्याभारतमहाराष्ट्र

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रभाग संघ CMRC येथे केली कामाची पहाणी

विजय कुमार यादव

जिल्हा परिषद ठाणे

दि. ०९/०८/२०२३

महिला आर्थिक विकास महामंडळ माविम ठाणे अंतर्गत स्थापित महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन नोत्ती अभियान (MSRLM) कार्यरत क्रांतीज्योती लोकसंचलित साधन केंद्र अनगाव येथिल प्रभाग संघ CMRC येथे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी भेट दिली. दि. ८ ऑगस्ट २०२३ रोजी भिवंडी तालुक्यातील प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. प्रभाग संघ CMRC दस्तावेज बघण्यात आले व गारमेंट युनिट, वारली युनिट तसेच कृषी सेवा केंद्र, स्मार्ट प्रकल्प (The State of Maharashtra Agribusiness and Rural Transformation) दुगाड येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.

DPDC अंतर्गत नाविन्यपूर्ण अवजारची पाहिणी करण्यात आली, PORTABLE STALLस्टोल येथे भेट देऊन महिलेशी चर्चा करण्यात आली. उभारलेल्या प्रकल्पांमधुन ग्रामस्थना जास्तीत जास्त फायदा व्हावे या दृष्टिकोण असावे असे प्रतिपादन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केली.

प्रभाग संघ CMRC सादरीकरण करण्यात आले, प्रभाग संघाचे कामकाज, BUSINESS PLAN कशा प्रकारे केले जाते याची माहिती तपसण्यात आली

जिल्हा अभियान संचालक प्रकल्प संचालक श्रीम. छायादेवी शिसोदे, मा. कृषी सभापती किशोर जाधव, गट विकास अधिकारी भिवंडी, माविम जिल्हा समन्वय अधिकारी मा. अस्मिता मोहिते, भिवंडी तालुका व्यवस्थापक मा. पंढरी भल्ला, उपजीविका सल्लागार मा.हेमंत पाटील इतर सर्व संबधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button