करमणूकनागपूरपुणेबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

वर्सोवा पोलिसांनी दोन देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर आणि सहा जिवंत काडतुसांसह दोघांना केली अटक

वर्सोवा पोलिसांनी दोन देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर आणि सहा जिवंत काडतुसांसह दोघांना केली अटक

वर्सोवा पोलिसांनी दोन देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर आणि सहा जिवंत काडतुसांसह दोघांना अटक केली आहे.

उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले शनिसिंग मुकेश सिंह ठाकूर हे मुंबईत मजुरीचे काम करतात. तो उत्तर प्रदेशातून रिव्हॉल्वर आणून मालाडच्या पठाणवाडीत गॅरेज चालवणाऱ्या अब्दुल करीम कुरेशीला विकायचा.

सोमवारी पोलिसांनी दोन्ही आरोपींना म्हाडाच्या चार बंगल्याजवळ शस्त्रांची खरेदी-विक्री करताना रंगेहात अटक केली. त्यांच्याकडून 40 हजारांची रोकडही जप्त करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button