बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending

कुटुंबातली माणसं तीन महिन्यानंतर भेटतायत भेटीत चर्चा होत आहे – संजय राऊत

कुटुंबातली माणसं तीन महिन्यानंतर भेटतायत भेटीत चर्चा होत आहे - संजय राऊत

संजय राऊत हे 3 महिन्यानंतर कारागृहातुन जमानींनावर सुटून बाहेर आले आहे.यानंतर अनेक नेते,पदाधीकारी हे संजय राऊत यांची भेट घेत आहे . राऊत यांच्या भांडुप मधील घरी आज विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे,उपनेत्या सुषमा अंधारे तसेच आमदार आणि पदाधिकारी त्यांच्या भेटीला येत आहेत यानंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.आपलीच माणस कुटुंबातील माणस भेटायला येत आहेत 3 महिन्यानंतर भेट होते चर्चा होत आहे.भेटीमध्ये जास्त वेळ जात असल्याने वेळेचं गणित जमत नाही त्यामुळे वेळ होतो तर अफजल खानाच्या कबरी जवळ असलेलं अतिक्रमण हटवले ते चांगले झाले अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button