Uncategorized

एकनाथ खडसेंनी आत्मपरीक्षण करण्याची गरज – गिरीश महाजन

एकनाथ खडसेंनी आत्मपरीक्षण करण्याची गरज - गिरीश महाजन

खडसेंना आत्मपरीक्षण करण्याची गरज.
एकनाथ खडसेंनी पंधरा पंधरा वर्ष मंत्री पद
भोगले त्यांनी काय केलं?
मंत्री पदाचा लाल दिवा यांच्या घरी होता
आपल्या मुलीला जिल्हा बँकेत चेअरमन केलं
पत्नीला जिल्हा दूध संघात चेअरमन केलं काय गरज होती हे करण्याची
खडसेंना आपलं घर याशिवाय दुसरं कोणी दिसलंच नाही का?
आपल्या घरात पद आलं तर चांगलं आम्ही घेतलं तर ते वाईट.
जिल्हा दूध संघावरून गिरीश महाजन यांचा खडसेंवर पुन्हा मुक्ताईनगर मधून निशाणा साधला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button