बातम्यामहाराष्ट्र

चंदरपुर इथे दोन वर्षानंतर साजरा होणार धम्मचक्र अनुप्रवर्तन संमारंभ

चंदरपुर इथे दोन वर्षानंतर साजरा होणार धम्मचक्र अनुप्रवर्तन संमारंभ

चंद्रपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर 66 वा धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. या समारंभाला जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील आणि भारतातील अनेक अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात.कोरोना काळात धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभात खंड पडला होता.यावर्षी निर्बध नसल्याने धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाची जय्यत तयारी सूरू आहे.मोठ्या संख्येने या हजर बौध्द बांधव तथा आंबेडकरी अनुयायी सहभाग घेणार,असे चित्र आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर नंतर चंद्रपूरात दीक्षा दिली होती तेव्हापासून चंद्रपूरात पवित्र दिशाभूमीवर दोन दिवस कार्यक्रमाची रेलचेल होत असते.

बाईट – अरुण घोटेकर, अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबडेकर मेमोरियल सोसायटी चंद्रपूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button