बातम्यामहाराष्ट्र
Trending

स्वतंत्र मराठवाडा भाजपाचाच डाव पण मराठवाडा लेच्यापेच्याचा नाही – अंबादास दानवे

स्वतंत्र मराठवाडा भाजपाचाच डाव पण मराठवाडा लेच्यापेच्याचा नाही - अंबादास दानवे

स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्मीतीसाठी संवाद मेळावा होत आहे मात्र याच्या पाठीमागे भाजप आहे . शिवसेनेने नेहमी संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कार केला आहे त्यामुळे भाजपा सदावर्ते किवा अन्य कोणाला समोर करून महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न करत असले तरी मराठवाडा लेच्यापेच्याचा नाही . रजाकाराला , निजामाला पाणी पाजलय त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र हा हुतात्म्यावर झाला आहे असे मा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button