बातम्याबीडमहाराष्ट्र

सरस्वती पूजनेला विरोध ही भूमिका राष्ट्रवादीची की छगन भुजबळांची? भाजप राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांचा सवाल

सरस्वती पूजनेला विरोध ही भूमिका राष्ट्रवादीची की छगन भुजबळांची? भाजप राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सरस्वती पूजनाबद्दल केलेल्या वक्तव्याचा समाचार भाजपचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी घेतलाय. छगन भुजबळांनी सरस्वती पूजनीला विरोध केला, ही भूमिका नेमकी पक्षाची आहे का? याचा खुलासा प्रदेशाध्यक्षांनी करावा असं कुलकर्णी म्हटलेत. भुजबळांचा वय झाल्याने त्यांची बुद्धी भ्रष्ट झालीय. असं म्हणत राम कुलकर्णी यांनी राष्ट्रवादी काँग्रेससह छगन भुजबळांवर टीकास्त्र सोडले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button