महाराष्ट्रमुंबई
Trending

मच्छिमारांच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मच्छिमारांच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मत्स्य व्यवसाय विकास मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख व माजी आमदार भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली मच्छिमारांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button