क्रीडाबातम्याभारत
Trending

गतविजेता स्पेन ठरला विश्वचषकाचा मानकरी

गतविजेता स्पेन ठरला विश्वचषकाचा मानकरी

नवी मुंबईतील D.Y पाटील मैदानात 17 वर्षा खालील महिलांची फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा पार पडली,यात रात्री अंतिम सामना स्पेन आणि कोलंबिया यांच्यात रंगला.अत्यंत चुरशीच्या लढतीत गतविजेत्या स्पेनने कोलंबियाचा 1-0 ने पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले,अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात स्पेनच्या जोन अमेझागाने 85 व्या मिनिटाला गोल करून आघाडी घेतली,मात्र हाच गोल त्यांना विजेता करुन गेला,त्यामुळे स्पेनने पुन्हा एकदा विश्वविजेता होण्याचा मान मिळवला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button