बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

डाॅ. नितेश राजहंस सिंह यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भुमीपुजन

भाजपा आमदार राजहंस सिंह यांच्या आमदार निधीतून कलिना विधानसभा क्षेत्रातील वाॅर्ड क्रमांक 166 मधील शिंगरेवाडी,वाडिया इस्टेट, संदेश नगर येथिल सोसायटी आणि परिसरात विविध विकास कामाचे भुमीपूजन एनआरस फाऊंडेशनचे अध्यक्ष डाॅ. नितेश राजहंस सिंह यांच्या हस्ते आणि स्थानिक रहिवाशांच्या उपस्थित नारळ वाढवून करण्यात आले.

वाॅर्ड क्रमांक 166 मधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशिल राहू…या विकास कामाचा स्थानिक नागरिकांना नक्कीच लाभ होईल, असा ठाम विश्वास डॉ. नितेश राजहंस सिंह यांनी दिला

यावेळी, भाजपाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते,स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्याने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button