बातम्यामहाराष्ट्रमुंबई

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची पत्रकार परिषद

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची पत्रकार परिषद

हिंदुस्थान मधला विक्रम आहे गुजरातच्या जनतेचे धन्यवाद करावे तेवढे कमी आहे
माननीय मोदीजींच्या नेतृत्वाला मिळणारी पसंती प्रत्येक निवडणुकीत किती वाढते
त्या ठिकाणी अमित शहा यांनी केलेल्या रणनीतीचा सुद्धा विजय आहे
भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते घाम घालून काम करत आहे त्यांचा यश आहे
प्रत्येक निवडणूक वेगळी असते
मुंबई महानगर पालिका निवडणूक वेगळी आहे
लसावि आणि मसावि करायची असेल मुंबई महानगर पालिका करता राष्ट्रवादी काँग्रेस डाउन साईड आहे उद्धव ठाकरे यांच पक्ष दुर्बल झालं आहे
त्यामुळे आमचा लक्ष आता आम आदमी पार्टीच्या कार्यकर्ते यांच्या वर आहे
सामना आम आदमी पार्टी विरुद्ध भाजप होऊ शकतो
संजय राऊत संपादक आहेत की पादक आहे
सार्वजनिक ठिकाणी वायू प्रदूषण करण्याचं काम म्हणजे संजय राऊत यांची पत्रकार परिषद आहे.
महापालिकेत वर्षानुवर्षे साटलोट कंत्राक्तदाराशी केला.
जिकण्याचं हुककूम ऐका आमच्या कडे आहे.

BYTE : आ. आशिष शेलार मुंबई भाजप अध्यक्ष

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button