बातम्या
-
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंची
मुंबई, वांद्रे येथील एम.एम.आर.डी.ए मैदान येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस 2023-24’ ला महिला व बालविकास…
Read More » -
नवीन इमारती, वसतिगृहांची कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत
मुंबई, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील विद्यापीठ इमारती, विविध कार्यालये, वसतिगृहे, नवीन इमारत बांधकाम व इमारतींची दुरूस्तींची कामे कालमर्यादेत…
Read More » -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई, दि. ३ :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी…
Read More » -
उद्धव ठाकरे यांच्या हाताला रामभक्त कारसेवकांच्या खुनाचे रक्त
मुंबई दिनांक २ जानेवारी २०२४ राम मंदिरासाठी ज्या कोठारी बंधूंनी स्वतःचे बलिदान दिले त्यांचा खून मुलायम सिंग यांच्या समाजवादी पक्षाने…
Read More » -
नाशिकला १२ जानेवारीपासून राष्ट्रीय युवा महोत्सव; प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन
महोत्सवासाठी महाराष्ट्राची निवड; महोत्सवाचे यशस्वी आयोजन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. 2 : राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड…
Read More » -
विभाजनानंतर नवीन स्थापन झालेल्या महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर
मुंबई दि. 2 :- खरीप हंगाम-2023 मध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केलेल्या 1,021 मंडळांपैकी ज्या मंडळांचे विभाजन होऊन नवीन महसुली…
Read More » -
लातूर-बार्शी-टेंभूर्णी महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती द्यावी
मुंबई, दि. 2 :- नांदेड, लातूर, धाराशिव, बीड या जिल्ह्यांसह तेलंगणा व कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात येणारी वाहने, सोलापूर जिल्ह्यातील…
Read More » -
मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी, एनएचएआयने समन्वय वाढवावा
मुंबई, दि. २ :- मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर काँक्रिटीकरणासह विविध पूल आणि सेवा रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. यामुळे वाहतूक…
Read More » -
महाराष्ट्र पोलीस दलाची सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी – राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. 2 : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दल सदैव तत्पर राहून नागरिकांना सुरक्षितता देण्याबरोबरच क्रीडा…
Read More » -
डॉ. नितीश राजहंस सिंह यांचा वाढदिवस सेवेतून साजरा
मुंबई भारतीय जनता पक्षाचे उत्तर मध्य जिल्हा सरचिटणीस डॉ.नितीश राजहंस सिंह यांचा वाढदिवस कुर्ला, कलिना, घाटकोपर येथे सेवेच्या माध्यमातून साजरा…
Read More »