महाराष्ट्र
-
पुण्यातील पूर परिस्थितीला प्रशासनच जबाबदार ?
पुणेकरांवर भयानक संकट, कपडे आणि ब्लँकेटची मदत करा पुण्यातील पूर परिस्थितीला प्रशासनच जबाबदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा…
Read More » -
कारगिल युद्धातील वीरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन
कारगिल युद्धातील वीरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन मुंबई दि. २६ : कारगिल युद्धातील वीरांना अभिवादन करताना आपण त्यांचे…
Read More » -
केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरघोस तरतूद; विरोधकांची टीका अज्ञानातून
केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरघोस तरतूद; विरोधकांची टीका अज्ञानातून खा. नारायण राणे यांचा विरोधकांवर प्रहार मुंबई केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मिळालेल्या भरघोस…
Read More » -
मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या तत्परतेमुळे चार कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या तत्परतेमुळे चार कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. श्रीश उपाध्याय/मुंबई मुंबई अंमली पदार्थ विरोधी सेलने तत्परता दाखवत…
Read More » -
कारगिल विजय दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
कारगिल विजय दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीश उपाध्याय 25 वर्षांपूर्वी, 26 जुलै रोजी श्री अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारने युद्धात पाकिस्तानचा…
Read More » -
समितीने तातडीने शासनाकडे सादर करावा- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे सोयीचे व्हावे, यासाठी स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती गठित केली आहे. या समितीने 15…
Read More » -
विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा विधानभवनात २८ जुलै रोजी शपथविधी
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नवनिर्वाचित झालेल्या सदस्यांचा शपथविधी रविवार २८ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात…
Read More » -
फडणवीसांकडे जर ऑडिओ, व्हिडिओ क्लिप आहेत तर मग कारवाई करावी, धमक्या कसल्या देता: नाना पटोले
मुंबई/नागपूर: भारतीय जनता पक्षाचे सरकार ईडी, सीबीआय, आयकर विभाग या केंद्रीय यंत्रणांचा वारेमाप गैरवापर करून विरोधकांना संपवण्याचे काम करते हे…
Read More » -
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निधनाने साहित्य, पर्यावरण व सामाजिक चळवळीतील लढवय्या हरपला: नाना पटोले
मुंबई:फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी व दुःखद आहे. फादर फ्रन्सिस दिब्रिटो यांनी साहित्य, पर्यावरण व सामाजिक चळवळींमध्ये…
Read More » -
हिंदू हिताचे बोलणाऱ्यांना संपविण्याचे षडयंत्र आरक्षण न देणाऱ्यांवर जरांगे का बोलत नाहीत ? मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार
मुंबई: ज्यांनी मराठा समाजाला कधी आरक्षण दिले नाही, किंबहूना ज्यांनी मिळालेले आरक्षण घालवले, त्यांच्या विरोधात जरांगे पाटील कधीच चकार शब्द…
Read More »