बातम्या
-
पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊनंतर भरवण्याच्या सूचना विद्यार्थी उत्साही वातावरणात शिक्षण घेऊ शकतील
मुंबई, राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते चौथी पर्यंतचे वर्ग भरवण्याबाबतची वेळ सकाळी नऊ किंवा नऊ…
Read More » -
प्रमुख गुंतवणूकदार विजय केडिया यांनी मोतीलाल ओसवाल यांचा प्रवास केला संगीतमय
मुंबई प्रेरणादायी गीते सर्वांसाठी मनोरंजन करतात, शिक्षित करतात आणि सर्वांसाठी आठवणींची खिडकी खुली करतात हे व्यापारी आणि गुंतवणूकदारसाठी सुद्धा सारखेच…
Read More » -
राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी समन्वयाने काम करावे – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत बेरोजगार युवक तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी आणि नोकरीइच्छुक…
Read More » -
‘स्वयम’च्या धर्तीवर राज्यात ‘महास्वयम’ प्लॅटफॉर्म विकसित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन
मुंबई, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘स्वयम’ च्या धर्तीवर राज्यामध्ये ‘महास्वयम’ प्लॅटफॉर्म विकसित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या…
Read More » -
‘व्हॉट्सॲप चॅटबोट’ आणि ‘आई’ महिला केंद्रित धोरण ॲप’मुळे राज्याच्या पर्यटनाला गती मिळेल
मुंबई, व्हॉट्सॲप चॅटबॉट लाँच केल्यामुळे राज्यातील पर्यटन स्थळांची माहिती पर्यटकांना होईल तसेच ‘आई’ महिला केंद्रित धोरणाची माहिती नव्याने सुरू केलेल्या…
Read More » -
काँग्रेसच्या आंदोलनामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील १० हजार विद्यार्थ्यांना मिळणार न्याय: अतुल लोंढे.
मुंबई, रत्नागिरी, दि. ८ फेब्रुवारी रायगड जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातील गैरकारभाराने हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता.…
Read More » -
घरेलू कामगारांच्या नोंदणी शुल्कात कपात ;
मुंबई भारतीय जनता पार्टी प्रदेश कामगार मोर्चाने केलेली मागणी मान्य करत राज्य सरकारने घरेलू कामगार नोंदणी शुल्कात कपात करण्याचा…
Read More » -
अमली पदार्थांच्या व्यापारातील दोन आरोपींना ५ वर्षांची शिक्षा
श्रीश उपाध्याय मुंबई अंमली पदार्थांच्या व्यापाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना मुंबई सत्र न्यायालयाने दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा…
Read More » -
कोकण विभागीय सहकार विभाग निम्न श्रेणी लघुलेखक पदाच्या परीक्षेत ४५ टक्के गुण प्राप्त उमेदवारांना आवाहन
मुंबई, सहकार विभागातील गट-क संवर्गातील, कोकण विभागातील निम्नश्रेणी लघुलेखक या पदासाठो परोक्षा दिलेल्या उमदेवारांपैकी ज्या उमेदवाराना परीक्षेस किमान ४५…
Read More » -
राज्यातील पूल, इमारतींसारख्या सुविधा १०० वर्षे टिकण्यासाठी गुणवत्तापूर्ण, दर्जेदार,अत्याधुनिक पद्धतीने त्यांची उभारणी करावी
मुंबई, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राज्यात पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. या अंतर्गत उभारण्यात येणारे पूल, इमारतींसारख्या…
Read More »