बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending
डॉ. नितेश राजहंस सिंह यांनी कुर्ला येथे आयोजित आयुष्मान भारत योजना कार्ड नोंदणी शिबिर
मुंबई
भाजप उत्तर मध्य मुंबई जिल्ह्याचे सरचिटणीस डॉ.नितीश राजहंस सिंह यांनी कुर्ला महानंदा येथे शिव शक्ती मित्र मंडळ येथे मोफत आयुष्मान भारत योजना कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन केले होते. आर टी आई कार्यकर्ता अनिल गलगली यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी भाजपा प्रभाग 166 अध्यक्ष दिपू सिंग, प्रभाग 167 अध्यक्ष भाग्येश चौधरी, रवींद्र पुनन्ना, प्रतिभा पिंपळकर ताई, सुनिता खाडे ताई, प्रिया कदम ताई, कोचरे ताई, एड. केशव शिंदे, संदीप गुप्ता, कार्तिक नाडर, रामचंद्र गाडे, दत्तू गायकवाड, अशोक मिश्रा, व्यंकट बोद्दुल, प्रणव सावंत, शिवाजी गुरव, राजेश गुप्ता, रामचंद्र गाडे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच एनआरएस फाऊंडेशनचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.