बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

संविधानाच्या संरक्षणासाठी कॉंग्रेसची पदयात्रा

मुंबई

मुंबई कॉँग्रेस अध्यक्षा श्रीमती. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संविधानाच्या संरक्षणासाठी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते चैत्यभूमी दादर पर्यंत संविधान बचाव पदयात्राचे आयोजन करण्यात आले.

यावेळी माजी मंत्री व प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष मो. आरिफ (नसीम) खान, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, भाई जगताप, चरणसिंह सप्रा, सचिन सावंत, मधू चव्हाण, बलदेव खोसा, राजन भोसले, शरीफ खान, सुनील नरसाळे, प्रभाकर जावकर, जगदीश अमिन, रमेश कांबळे, सतीश मनचंदा, प्रदुमन यादव, सुदर्शन मंडलिक, रोशना शाह यांच्यासह हजारोंच्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button