महाराष्ट्रमुंबई

चित्रपट निर्माते राधेश्याम दुबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

चित्रपट निर्माते राधेश्याम दुबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई

ज्वाला दहेज की, उमरिया कैली तोहरे नाम, गंगापुत्र या चित्रपटांचे निर्माते व कामगार नेते दिवंगत राधेश्याम दुबेजीची प्रार्थना सभेला मोठ्या संख्येने उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या चित्राला पुष्प अर्पण करून आदरांजलि दिली.
उत्तर भारतीय संघाच्या विशाल सभागृहात आयोजित प्रार्थना सभेत सुरेश शुक्ला आणि त्यांच्या टीमने सादर केलेल्या भजनांमध्ये मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, काँग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, भाजप आमदार राजहंस सिंह, भाजपचे आमदार व गीतकार विनय बिहारी, सामाजिक कार्यकर्ते संतोष कुमार सिंह, भाजप नेते संजय उपाध्याय, डॉ.राधेश्याम तिवारी, डॉ.हृदय नारायण मिश्रा, मुंबई भाजपचे उपाध्यक्ष अमरजित सिंह, मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, शिक्षणतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह,उत्तर भारतीय संघचे अध्यक्ष संतोष आर एन सिंह, मुंबई भाजपसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, चित्रपट आणि मीडिया जगतातील अनेकांनी दिवंगत राधेश्याम दुबे यांना श्रद्धांजली वाहिली. दिवंगत राधेश्याम दुबे यांचा मुलगा आणि मुंबई हिंदी पत्रकार संघाचे अध्यक्ष आदित्य दुबे यांनी त्यांच्या कुटुंबाच्या वतीने सर्व लोकांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button