बातम्यामहाराष्ट्रमुंबई

श्रद्धाला न्याय मिळण्यासाठी ठाण्यात उत्तर भारतीय नागरिकांचे निदर्शने

श्रद्धाला न्याय मिळण्यासाठी ठाण्यात उत्तर भारतीय नागरिकांचे निदर्शने

श्रद्धा हत्याकांड प्रकरणात श्रद्धाला न्याय मिळावा यासाठी सातत्याने देशात अनेक ठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. त्यातच आज ठाणे महापालिकेबाहेर उत्तर भारतातील जनतेने निदर्शने व्यक्त केली. रत्नाकर मिश्रा आणि त्यांच्या समर्थकांनी हातात बॅनर घेऊन घोषणाबाजी करत निषेध केला. एका उत्तर भारतीय समर्थकाने श्रद्धाला न्याय मिळावा म्हणून जनक्षोभ निर्माण केला. यातच श्रद्धाला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि आफताबला फाशी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button