बातम्यामहाराष्ट्रमुंबई

सुषमा अंधारे प्रभू रामाची माफी मागणार का ?? – राहुल लोंढे

अयोध्येत जाऊन राम मंदिरात माथा टेकवणार का ???

सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यावर देखील अवमानकारक टीका केली होती. मात्र आता त्यानी हिंदुत्ववादी शिवसेनेत प्रवेश केलेला असल्याने त्यांनी भगवा झेंडा खांद्यावर घेऊन हिंदुत्वाची पताका हातात घेतली आहे असे आम्ही समजतो..अशात जर कधी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तर सुषमा अंधारे यांच्यासोबत सोबत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेणार का..? आपला माथा प्रभू श्रीरामाच्या चरणी टेकवणार का..? तसेच आपण केलेल्या अवमानकारक वक्तव्याबाबत प्रभू श्रीरामाची माफी मागणार का..? असा सवाल लोंढे यांनी विचारला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button