औरंगाबादबातम्यामहाराष्ट्र
नशा मुक्त अभियानांतर्गत क्रीडा महोत्सवाचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते नाणेफेक करून उद्घाटन
नशा मुक्त अभियानांतर्गत क्रीडा महोत्सवाचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते नाणेफेक करून उद्घाटन
औरंगाबाद शहरातील तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी दुवा बँकेच्या वतीने आमखास मैदानावर खासदार चषक क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले आहे या स्पर्धेचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले धुवा बँकेचे संस्थापक तथा खासदार याच्यासाठी पुढाकार घेतला आहे. यावेळी जिल्हाधिकारी अस्तित कुमार पांडे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी लोहमार्ग पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील एम आय एम चे प्रदेशाध्यक्ष कार्याध्यक्ष डॉ गफार कादरी यांची प्रमुख उपस्थिती होती या मैदानावर 19 दिवस रोज डे नाईट क्रिकेट स्पर्धा होतील या ठिकाणी शरीरसौष्ठव, फुटबॉल, कबड्डी आणि फूट फेस्टिवलचे ही आयोजन केले आहे या संधीचा नागरिकांनी फायदा घ्यावा असेही खासदार इम्तियाज जलील म्हणाले
BYTE – कृषिमंत्री अब्दुल सत्तार