बातम्यामहाराष्ट्र

राज्यातील साखर कारखान्याच्या मालकसंदर्भात ED चौकशीचा मुद्दा घेत शेतकरी चळवळ मेळावा

राज्यातील साखर कारखान्याच्या मालकसंदर्भात ED चौकशीचा मुद्दा घेत शेतकरी चळवळ मेळावा

राज्यातील कारखान्याचा राजकिय नेते स्वार्थासाठी उपयोग करत असून सगळे कारखाने कँपन्यांच्या नावाने विकत घेतले असले तरी राजकीय नेत्यांनी कारखान्यांना स्वतःचे कारखाने केले आहेत, मागे झालेला तपास हा बरोबर झाला नसल्याचे सरकारने याआधी सांगितले असून, ED कडून जर चांगला तपास तर झाला सगळे कारखाने सर्व सभासदांना मिळतील. यामुळे राजकीय नेत्यांवर, शासनावर याचा परिणाम होईल, यासाठी उद्या औरंगाबाद येथे महाराष्ट्र राज्य शेतकरी कामगार महासंघाच्या वतीने राज्यातील सहकार चळवळ वाचवण्यासाठी सहकार मेळावा होणार आहे अशी माहिती प्रसिद्ध वकील सतीश तळेकर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button