बातम्यामहाराष्ट्र

चोरीला गेलेला लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलीस अधीक्षक कार्यालयाने केला परत

चोरीला गेलेला लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलीस अधीक्षक कार्यालयाने केला परत

पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया यांनी माहिती दिली की औरंगाबाद जिल्ह्यातील विविध सोयींच्या घटनांमध्ये जप्त करण्यात आलेली रोग रक्कम आणि मुद्देमाल पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याकडे जमा होतात दिवाळीनिमित्ताने नागरिकांना त्यांच्या मुद्देमाल चा वापर करण्यात यावा या अनुषंगाने आज रोजी 46 प्रकरणातील मुद्देमाल आज रोजी परत करण्यात आला असून या अनुषंगाने पोलीस अधीक्षक कार्यालयात सदरील मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला होता, यात सतरा लाख रोग रक्कम, 13 लाखाची वाहने, चार लाखाची मोबाईल असे लाखो रुपयांचा मुद्देमाल आज रोजी परत करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया यांनी माध्यमांशी बोलताना सदरील माहिती आज रोजी दिली आहे. सदरील कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती यावेळी चोरीला गेलेला मुद्देमाल पोलीस प्रशासनाने मोठ्या महिन्यात येणे परत मिळवून दिल्याचा आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावरती दिसून आला आहे.

बाईट – पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया यांची प्रतिक्रिया

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button