औरंगाबादबातम्यामहाराष्ट्र
Trending

अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय येथे आंदोलन

अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय येथे आंदोलन

अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीने आज विभागीय आयुक्त कार्यालय येथे महाराष्ट्र इतर व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदी असलेल्या बांधकाम कामगारांना मजुरांना दिवाळीसाठी दहा हजार अर्थसाह्य बोनस देण्यात यावे या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली महाराष्ट्र कामगार व इतर कामगार मंडळ कल्याणकारी मंडळामध्ये बांधकाम कामगारांची नोंदणी केली जाते त्यामुळे मंडळाचे विविध प्रकारच्या 30 योजनांचा बांधकाम कामगारांना लाभ दिला जातो कोरोनाच्या काळात त्यांनी जीवाची परवा न करता विविध क्षेत्रातून आपल्या पद्धतीने काम करून जनतेची सेवा केली. अशा असंघटित कामगारांना न्याय देण्यात यावा व कामगारांना काम करत असताना ते एकापेक्षा जास्त मालकाकडे काम करावे लागते अशा कामगारांना दहा हजार दिवाळी बोनस मिळावे या मागणीसाठी आज विभागीय आयुक्त कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले मागणी जर मान्य नाही झाली तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कामगार संघटनेचे अध्यक्ष सलीम शहा यांनी दिला आहे.

बाईट – कामगार संघटना अध्यक्ष सलीम शहा,जावेद तडवी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button