बातम्यामहाराष्ट्र
Trending
महाराष्ट्रातील 7 कोटी जनतेला मिळणार दिवाळीची भेट
महाराष्ट्रातील 7 कोटी जनतेला मिळणार दिवाळीची भेट
आज महाराष्ट्र सरकारने राज्यातील सात कोटी जनतेला साखर, रवा, हरभरा डाळ आणि खाद्यतेल शासकीय रेशन दुकानातून केवळ 100 रुपयांना दिले जाईल याशिवाय पोलिस कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात घरे देण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.