Uncategorized

Mumbai: महिला सदस्यांना धनादेशाचे वाटप

कुर्ला पश्चिम येथील मंगला नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली मधुरा स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या आर्थिक सहाय्याने महिला सदस्यांना आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी जान्हवी अमित नायकवडी, ज्योती सकपाळ, सुजाता गायकवाड, सोनी दुबे, साफिया शेख, पल्लवी पिसाळ, रजनी पूरकर, शलाका सकपाळ, छाया साळुंखे, मनीषा झिमळ, नीता पाटील, भारती सावन, माधुरी राक्षे, आदिती पटेल आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button