पुणेमहाराष्ट्रमुंबई

Mumbai: बाबा सिद्दीकी हत्याकांडातील एका आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

श्रीश उपाध्याय/मुंबई

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आणखी एका आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी ही माहिती दिली आहे.
दत्ता नलावडे यांनी सांगितले की, हरीशकुमार बलकाराम, रा. बहराईच, उत्तर प्रदेश याला अटक करण्यात आली आहे. हरीश कुमार हा पुण्यातील एका भंगार विक्रेत्याकडे कामाला होता. बाबा सिद्दीकी हत्याकांडासाठी हरीश कुमारने पैसे पुरवण्यात मदत केली होती. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button