महाराष्ट्रमुंबई

Mumbai: शिवशक्ती-भिमशक्तीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष शिवशक्ती-भिमशक्ती संघटनेच्या मुंबईतील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा रविवार 25 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता संत रविदास सभागृह,कुर्ला सिग्नल येथे आयोजित केलेला आहे.या कार्यकर्ता मेळाव्यास प्रमुख वक्ते,मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत.तसेच यावेळी खासदार चंद्रकांत हंडोेरे आणि वर्षा गायकवाड यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अब्बास मिर्झा हे असणार आहेत.तरी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवावी अशी विनंती पक्षाचे अध्यक्ष भारत वाघमारे,विष्णूपंत जाधव,श्यामराव क्षिरसागर,संजय भंगारदिवे,गणपत क्षिरसागर,शशिकांत हिरे,दिपक जाधव,श्याम बनसोडे,रमेश बनसोडे,निमेश शेंडगे,संजय गावडे,दर्शन वाघमारे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button