महाराष्ट्रमुंबई

राज्यपालांच्या घरी बाप्‍पाचे आगमन

राज्यपालांच्या घरी बाप्‍पाचे आगमन

मुंबई, दि. 31 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे राजभवनातील निवासस्थान असलेल्या ‘जलभूषण’ येथे बुधवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे वाजत गाजत आगमन झाले.

राज्यपाल कोश्यारी यांनी गणरायाचे स्वागत केले तसेच राजभवनातील कर्मचारी व त्यांच्या कुटूबियांसोबत बाप्‍पाची आरती व पूजा केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button