महाराष्ट्रमुंबई

दिंडोशी येथे *पवित्र अक्षत कलश यात्रा* काढण्यात आली.

दिंडोशी येथे *पवित्र अक्षत कलश यात्रा* काढण्यात आली.

मुंबई

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल, सकल हिंदू समाज आणि राम भक्त आणि अयोध्या श्री रामजन्मभूमी येथून आलेल्या राम भक्तांतर्फे दिंडोशी येथे *पवित्र अक्षत कलश यात्रा* काढण्यात आली.

यावेळी मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आणि *आमदार राजहंस सिंह* यांनी हे पवित्र मंगल अक्षत कलश डोक्यावर ठेवून अप्पापाडा ते कुरार गावापर्यंत उत्स्फूर्तपणे धाव घेतली.

यावेळी भाजपचे दिंडोशी मंडल अध्यक्ष राजन सिंह, संघाचे मनोज सिंग, पप्पू सिंग, रिता सिंग, अमृता थोरात, लालासाहेब उबाळे यांच्यासह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button