महाराष्ट्रमुंबई

Mumbai: हिंदूंनी 100 टक्के मतदान करणे महत्त्वाचे का आहे?_भवानजी

मुंबई चे माजी उपमहापोर बाबुभाई भवानजी मामले की हिंदूंना मतदानाच आवाहन म्हणजे दुसऱ्या रिलीजनचा द्वेष नव्हे परंतु जेंव्हा जेंव्हा हिंदू समाज एकत्र येऊन कार्य करतो तेव्हा तो सर्वांच्या भल्यासाठी व राष्ट्र प्रथम भावनेने कार्य करतो. जेव्हा जेव्हा देशभक्त ईव्हीएम बटण दाबतो तेव्हा तो अंतर्गत आणि बाह्य शत्रूच्या मनात शॉकवेव निर्माण करतो. आपण मतदान का केले पाहिजे आणि इतरांना मतदान करण्यास का प्रोत्साहित केले पाहिजे

1. 2028 पर्यंत 1ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठले जाईल.
2. उद्योजकता आणि रोजगाराच्या संधींना प्रोत्साहन देण्यासाठी “स्व” आधारित अर्थव्यवस्थेला चालना दिली जाईल.
3. वक्फ बोर्ड संबंधित विधेयकाला पारित करण्यासाठी केंद्र सरकारला समर्थन.*
4. शेतकरी व ग्रामीण विकासावर भर
5. महिला सशक्तीकरण व महिलांच्या सुरक्षिततेत वाढ
6. पर्यावरणास जबाबदार आणि शाश्वत विकासाचे नियोजन आणि अंमलबजावणी
7. आपल्या राज्याच्या सामाजिक-आर्थिक जडणघडणीला धोका निर्माण करणाऱ्या नक्षलवाद आणि विदेशी दलालांचा मुकाबला आणि पराभव करणे.
8. निव्वळ निर्यात साध्य करणे.
9. भारताच्या सार्वभौमत्वाला घातक असलेले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेले नसून काही राजकीय नेत्यांनी राजकीय फायद्यासाठी लागू केलेले कायदे रद्द करण्यासाठी केंद्र सरकारला मदत.
10. मुख्य घटक म्हणून अर्धसंवाहक (Semiconductor) असलेले इलेक्ट्रॉनिक हब विकसित करणे.
11. गढ व किल्ले संवर्धन
12. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी आणि कार्यक्षम अंमलबजावणी
13. स्टार्ट-अप, पेटंट आणि युनिकॉर्नमध्ये जलद वाढ.
14.. गरिबी दरात लक्षणीय घट
15. व्यवसाय करण्याची सुलभता वाढेल
16. लाडकी बहीण योजना व अशा सहाय्यक योजना चालू ठेवण्यासाठी
17. ड्रग माफिया आणि अंमली पदार्थांच्या तस्करीचे स्त्रोत नष्ट केले जातील.
18. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
19. शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी अधिक शेतकरी-अनुकूल धोरणे
20. संशोधन आणि नवकल्पना यांना प्राधान्य दिले जाईल.
21.आंतरराष्ट्रीय मंचांवर आपल्या सांस्कृतिक मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी.
22. महान स्वातंत्र्यसैनिक आणि ऐतिहासिक व्यक्तींना पुरस्कृत केले जाईल.
23. सर्व क्षेत्रांमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाच्या नवकल्पनांना प्रोत्साहन दिले जाईल
24. एक देश, एक निवडणूक समर्थन
25. घराणेशाहीचे राजकारण कमकुवत होईल

> ही काही क्षेत्रे आहेत जिथे प्रगतीची अपेक्षा करू शकतो जर आपण मतदान केले आणि इतरांना मतदान करण्यास उद्युक्त केले तरच. आता आपण आपले विचार शिथिल करू शकत नाही; अन्यथा, 2014 पूर्वी आपण ज्या निराशाजनक कालावधीचा सामना केला होता, त्याचप्रमाणे आपल्याला आणखी एका निराशाजनक कालावधीला सामोरे जावे लागेल. वक्फ बोर्ड, भावी पिढ्यांच्या, आपल्या मुलांची आणि स्त्रियांच्या सुरक्षेचा विषय डोक्यात ठेवा, मतदानाच्या बाबतीत नकारात्मक दृष्टीकोन आणि आळशीपणा विकसित केल्यास प्रत्येक क्षेत्रातील प्रगतीवर कसा विपरीत परिणाम होईल याचा विचार करा. प्रत्येकाने स्वतःला आणि इतरांना योग्य मार्गावर नेण्यासाठी मतदान करण्याची प्रेरणा देणारी ठिणगी बनावी. आपण कुठल्याही रिलीजनच्या विरोधात नाही आहोत पण सर्व समाज आणि देशाचं भलं करण्यासाठी हिंदूंना एकत्र येणं नितांत आवश्यक आहे.

बटेंगे तो कटेंगे !! इसिलिए जात जात में नफ़रत छोड़ो। हिंदू हित के साथ चलो सजाग रहो, 100 % वोट करो

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button