Uncategorized
प्रेम शुक्ला यांनी दुर्गेश सिंग यांचे केले सत्कार
आर्या न्यूजचे संचालक दुर्गेश सिंग यांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला यांची येऊर, ठाण्यातील स्वानंद बाबा आश्रमात दसऱ्याच्या निमित्ताने भेट घेतली. यावेळी प्रेम शुक्ला यांनी दुर्गेश सिंह यांचे शाल देऊन स्वागत केले.

आर्या न्यूज/मुंबई