महाराष्ट्रमुंबई

Mumbai: गुन्हे शाखे३ची कारवाई, बलात्कार करणाऱ्या बापाला अटक

श्रीश उपाध्याय/मुंबई

मुंबईतील महालक्ष्मी परिसरातून बलात्कार करणाऱ्या पित्याला क्राइम ब्रांचनी अटक केली आहे.

रामबाबू यादव यांनी 2 ऑक्टोबर रोजी ताडदेव पोलीस ठाण्यात आपल्या मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान गुन्हे शाखा 3 ने अपहृत मुलगी शोधले .

गेल्या पाच वर्षांपासून तिचे वडील तिचे लैंगिक शोषण करत असल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले. तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हे शाखेने रामबाबू यादव याला अटक करून ताडदेव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी ताडदेव पोलीस तपास करत आहेत.
पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) दत्ता नलावडे यांच्या सूचनेनुसार वरील कारवाई गुन्हे शाखा 3चे प्रभारी पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर यांच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button