महाराष्ट्रमुंबई

लालबाग मध्ये लायन्स क्लब तर्फे विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप

त्याप्रसंगी सौ.अनुराधा ताई हेगडे, शिवसेना मा.नगरसेविका सौ.वैभवी चव्हाण, WHRAF चे जनरल सेक्रेटरी श्री.अमोल वंजारे WHRAF चे उपाध्यक्ष श्री.दिगंबर पाटील,महाराष्ट्र सचिव सौ.ज्योतीताई भोसले,

वर्ल्ड वाईड (जागतिक) ह्यूमनराइट्स ए.एफ. आणि लायन्स क्लब ऑफ मुंबई मिडटाउन लायन्स क्लब्स इंटरनॅशनल जिल्हा 3231 A1* यांच्या संयुक्त विद्यमाने दि.६/८/२०२४ रोजी जिजामाता नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (पूर्व विभाग) ग.द आंबेकर मार्ग, इमारत क्रमांक 20 च्या मागे,काळाचौकी येथे प्रमुख पाहुणे मुंबईचे मा.नगरपाल, लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3231A1 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2023 2024 चे लायन डॉ.जगन्नाथराव हेगडे सर आणि वर्ल्ड वाईड (जागतिक) ह्यूमनराइट्स ए.एफ. चे संस्थापक अध्यक्ष डॉ.अविनाश जी सकुंडे सर यांच्या शुभहस्ते व WHRAF चे राष्ट्रीय अध्यक्ष,लायन्स क्लब आँफ मुंबई मिडटाऊन डिस्ट्रिक 3231A1 चे फर्स्ट व्हॉइस प्रेसिडेंट लायन श्री.जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ यांच्या उपस्थितीत संघटनेच्या वतीने गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या व पेन वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी सौ.अनुराधा ताई हेगडे, शिवसेना मा.नगरसेविका सौ.वैभवी चव्हाण, WHRAF चे जनरल सेक्रेटरी श्री.अमोल वंजारे WHRAF चे उपाध्यक्ष श्री.दिगंबर पाटील,महाराष्ट्र सचिव सौ.ज्योतीताई भोसले, ,मुंबई जनरल सेक्रेटरी सौ.प्रमिला अडसूळ,मुंबई सेक्रेटरी श्री.महेश आंब्रे, श्री.नंदकुमार बागवे, श्री.साईगोपाळ चिल्का, मान्यवर समाजसेविका सौ.रेश्मा सकपाळ गावकर,डॉ. प्रागजी वाजा, सौ.वसुधा वाळुंज, श्री.दिलीप वरेकर,श्री.सुभाष भोसले,श्री. अर्जुन चव्हाण, श्री.लितेश केरकर जिजामाता नगर ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष सोनू भालेकर, जिजामाता नगर गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष श्री.अनुराग श्रीवास्तव,सचिव श्री.राजेश पवार,युवासेना शाखाधिकारी श्री सुप्रीत म्हात्रे व ज्येष्ठ नागरिक,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button