महाराष्ट्रमुंबई

मोटार वाहन विभागातील बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार

मोटार वाहन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सर्वसाधारण बदल्या होणार आहेत. ही बदली प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने होईल.

मुंबई, दि. ०२: मोटार वाहन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सर्वसाधारण बदल्या होणार आहेत. ही बदली प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने होईल.

ही बदली प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी सेवा पुरवठादार यांची निवड करण्यात येणार आहे. त्याकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदरची निविदा http: mahatender.gov.in या संकेतस्थळावर १ ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button