महाराष्ट्रमुंबई

धारावीत अरविंद वैश्यची निर्घृण हत्या

धारावीत ड्रग्ज माफिया अन् लँड जिहाद करणाऱ्या जिहादी मनोवृत्तींचा सुळसुळाट वाढत असून, जमीन हडप करणाऱ्या विरोधात आंदोलन करणाऱ्या अरविंद वैश्य

मुंबई: अनधिकृत छबीला पाडण्यात यावा याबाबत मागणी करणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता अरविंद वैश्य या युवकाची जिहादी लोकांनी धारावीत निर्घृण हत्या केली.

धारावीत ड्रग्ज माफिया अन् लँड जिहाद करणाऱ्या जिहादी मनोवृत्तींचा सुळसुळाट वाढत असून, जमीन हडप करणाऱ्या विरोधात आंदोलन करणाऱ्या अरविंद वैश्य या युवकाची पोलिसांच्या समोर हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्या विरोधात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज पोलीस स्टेशनला घेराव घातला.

यावेळी मृत अरविंदच्या कुटुंबियांची भेट घेतली व स्थानिक पोलीस स्टेशनला जावून, आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button